Cees Nooteboom या लेखकाचा परिसंवाद पाहत असताना, त्यानेच त्याचे एक पुस्तक सांगितले. Cees nooteboom आणि त्याची फोटोग्राफर पत्नी Simone Sassen यांनी एक प्रयोग केला होता , त्या दोघांनी जगभर फिरून कवी आणि लेखकांच्या थडग्यांना भेटी दिल्या. सामोआ samoa येथे रॉबर्ट लुइस स्टिव्हन्सन चे थडगे, ओसाका , जपानमध्ये कावाबाताचे थडगे. चिली मध्ये पाब्लो नेरुदाचे थडगे अशा अनेक थडग्यांना भेटी दिल्या. त्याच्या प्रकाशकाने ऐंशी पुरे ! असे म्हटले असे तो मजेने सांगतो. नाहीतर हे लोकं अशी थडगी बघतच राहिले असते. पुस्तकाचे नाव आहे : Cemetery Strolls with Writers - / Tumbas - Graves of poets and thinkers
Nooteboom म्हणतो 'कब्रस्थानात तुम्ही बरंच काही शिकू शकता'
Nooteboom ला gravestones बघितल्यावर त्यातून काहीतरी अर्थ मिळवण्याची इच्छा होते. त्याला वाटते की हे gravestones त्या माणसांच्या मृत्यूबद्दल बरंच काही सांगू शकतात, त्यांना तो मृत्यू कसा आला असेल, मृत्यूला हे लोक कसे सामोरे गेले असतील याबद्दल ते सांगू शकतात. झुरिकच्या cemetery मध्ये Nooteboom यांनी James Joyce आणि Elias Canetti यांच्या gravestones ना भेट दिली होती. ते म्हणतात 'Joyce खुर्चीत आरामशीर, बसला आहे, एका पुतळ्यासारखा स्तब्ध, amiable and untroubled.' Canetti यांच्या gravestone वर Nooteboom ना Canetti ची frenetic signature दिसते. Nooteboom म्हणतात 'Canetti स्वतःच्या मरणाबद्दल अतिशय क्रुद्ध होते , आणि मला समजतं का ते , पण मला वाटते मृत्यूचा जो पर्याय : eternal life आहे त्यातही काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. “We are simply a part of nature and in the end, in
nature things die.”
हे पुस्तक वाचायला हवं. विशेषतः कावाबातासाठी.
दुसरं एक पुस्तक आहे ते माझ्याकडे आहे. मी ते रस्त्यावरील जुन्या पुस्तकांच्या दुकानात विकत घेतलं. त्याचं नाव आहे 'Story of the eye'. George Bataille या लेखकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी का विकत घेतलं हे सांगणं अवघड आहे कारण या पुस्तकाबद्दल आणि या लेखकाबद्दल मला काहीच माहित नाही..
पण हे पुस्तक नक्की एकदिवस वाचून पूर्ण करणार आहे, तसं मी एकदा हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला होता, पण मला हे पुस्तक काय म्हणत आहे तेच कळेना, म्हणून मी ते ठेऊन दिलं. पण हे पुस्तक काहीतरी भयंकर दडवून आहे हे मात्र नक्की, त्यामुळे ते कधीतरी नक्कीच वाचायचं आहे. त्याच्या बद्दल एक वाचकाची प्रतिक्रिया मी युट्यूब वर पाहिली होती, तो अमेरिकन वाचक म्हणाला 'He is talking about a truth that's also a lie. His works are trying to analyze things which are inside the human condition which are impossible to analyze. Its religious, humorous,erotic ,lucid, bizarre, surreal, terrifying . he was banished by surrealists. terrified Roland Barthe . His book is constantly and consistently challenging the idea of what it means to human , we are grossly limited by the self-imposed boundaries- by religious , society, beliefs . this book is not about erotic freedom. Human eroticism is ruinistic ..
Human eroticism :it is violent movement headed towards sun -- death--- death strenghens erotism and erotism strenghthsn death. he is not talking about the pleasures of death.'
eroticism's trajectory : life : and in its frenzy towards death. Can a thing be joyful and terrifying at the same time?'
हे वरील सर्व त्या वाचकाचे म्हणणे आहे, माझे नाही, पण मला हे पुस्तक वाचायचे आहे.
I believe truth has only one face, that of a contradiction - असं खुद्द George Batalie म्हणतो. त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे.
त्याच्या Invisible cities या पुस्तकात तो लिहितो : Traveling, you realize that the differences are lost. Each city takes to resembling all cities. Places exchange their form, order, distances, the shapeless dust-cloud invades the continent.
मला मनाने प्रवास करायला आवडतो. हव्या त्या प्रदेशात हवं तेव्हा जाता येतं.
Philosophy and Psychical Research हे जी. एंनी सांगितलेले पुस्तक. त्यांचे म्हणणे 'बऱ्याच दिवसात नवे आणि रेखीव असे काही देणारे असे पुस्तक मिळाले.' 'शिवेश ठाकूर' नावाच्या अमेरिकन विद्यापीठात फिलॉसॉफीचे अभ्यासक आणि मार्गदर्शक असलेल्या लेखकाचे हे पुस्तक.'
Micheal Ayrton या लेखकाने Michelangelo च्या Pieta या शिल्पाविषयी लेख लिहिला आहे तो वाचायचा आहे.त्याबद्दलही अतिशय उत्कृष्ट ओळख करून दिली आहे जी.ए. नी.
शेवटी एक असेही पुस्तक मला वाचायचे आहे जे कुणीही लिहिलेलेच नाही अजून. त्याची कथा बदलत राहील, मला हवी तशी. असे पुस्तक मिळेल का? ते पुस्तक बोलणारे असेल, ते मला वाचायचे आहे. या एका माणसाप्रमाणे: 'that person lives alone and talks to books like a person, he invites books and these books visit him from time to time. he argues with them and has a relationship with the book. how he has to talk to book as a person? what the book talks back, what personality the book has?'
हे सर्व..
वाचायचे आहे कधीतरी.
हे पुस्तक वाचायला हवं. विशेषतः कावाबातासाठी.
दुसरं एक पुस्तक आहे ते माझ्याकडे आहे. मी ते रस्त्यावरील जुन्या पुस्तकांच्या दुकानात विकत घेतलं. त्याचं नाव आहे 'Story of the eye'. George Bataille या लेखकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी का विकत घेतलं हे सांगणं अवघड आहे कारण या पुस्तकाबद्दल आणि या लेखकाबद्दल मला काहीच माहित नाही..
पण हे पुस्तक नक्की एकदिवस वाचून पूर्ण करणार आहे, तसं मी एकदा हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला होता, पण मला हे पुस्तक काय म्हणत आहे तेच कळेना, म्हणून मी ते ठेऊन दिलं. पण हे पुस्तक काहीतरी भयंकर दडवून आहे हे मात्र नक्की, त्यामुळे ते कधीतरी नक्कीच वाचायचं आहे. त्याच्या बद्दल एक वाचकाची प्रतिक्रिया मी युट्यूब वर पाहिली होती, तो अमेरिकन वाचक म्हणाला 'He is talking about a truth that's also a lie. His works are trying to analyze things which are inside the human condition which are impossible to analyze. Its religious, humorous,erotic ,lucid, bizarre, surreal, terrifying . he was banished by surrealists. terrified Roland Barthe . His book is constantly and consistently challenging the idea of what it means to human , we are grossly limited by the self-imposed boundaries- by religious , society, beliefs . this book is not about erotic freedom. Human eroticism is ruinistic ..
Human eroticism :it is violent movement headed towards sun -- death--- death strenghens erotism and erotism strenghthsn death. he is not talking about the pleasures of death.'
eroticism's trajectory : life : and in its frenzy towards death. Can a thing be joyful and terrifying at the same time?'
हे वरील सर्व त्या वाचकाचे म्हणणे आहे, माझे नाही, पण मला हे पुस्तक वाचायचे आहे.
I believe truth has only one face, that of a contradiction - असं खुद्द George Batalie म्हणतो. त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे.
Pierre Guyotat या लेखकाचे वर्क्स पण वाचायचे आहेत.त्याच्याबद्दलही ऐकले आहे. कधी वाचणार कोण जाणे?
Italo Calvino - या लेखकाची मिळतील तेवढी पुस्तकं : तीही वाचायची आहेत.त्याच्या Invisible cities या पुस्तकात तो लिहितो : Traveling, you realize that the differences are lost. Each city takes to resembling all cities. Places exchange their form, order, distances, the shapeless dust-cloud invades the continent.
मला मनाने प्रवास करायला आवडतो. हव्या त्या प्रदेशात हवं तेव्हा जाता येतं.
Philosophy and Psychical Research हे जी. एंनी सांगितलेले पुस्तक. त्यांचे म्हणणे 'बऱ्याच दिवसात नवे आणि रेखीव असे काही देणारे असे पुस्तक मिळाले.' 'शिवेश ठाकूर' नावाच्या अमेरिकन विद्यापीठात फिलॉसॉफीचे अभ्यासक आणि मार्गदर्शक असलेल्या लेखकाचे हे पुस्तक.'
Micheal Ayrton या लेखकाने Michelangelo च्या Pieta या शिल्पाविषयी लेख लिहिला आहे तो वाचायचा आहे.त्याबद्दलही अतिशय उत्कृष्ट ओळख करून दिली आहे जी.ए. नी.
शेवटी एक असेही पुस्तक मला वाचायचे आहे जे कुणीही लिहिलेलेच नाही अजून. त्याची कथा बदलत राहील, मला हवी तशी. असे पुस्तक मिळेल का? ते पुस्तक बोलणारे असेल, ते मला वाचायचे आहे. या एका माणसाप्रमाणे: 'that person lives alone and talks to books like a person, he invites books and these books visit him from time to time. he argues with them and has a relationship with the book. how he has to talk to book as a person? what the book talks back, what personality the book has?'
हे सर्व..
वाचायचे आहे कधीतरी.
No comments:
Post a Comment