Monday 11 September 2017

आमटी वेल (Ipomoea marginata)


Ipomoea  प्रजातीतील ही एक सुंदर फुलांची वेल आहे जी पावसाळ्यादरम्यान विपुल प्रमाणात फुललेली आढळते. हिला मराठीत 'आमटी वेल' का म्हणतात ते मात्र एक कोडंच आहे. हिचे शास्त्रीय नाव Ipomoea marginata  असून ही  Convolvulaceae (Morning glory family) या कुळातील आहे.

इंग्रजीत Purple Heart Glory, Hedge bind-weed असे म्हणतात. हिंदीत बन कलमी, मराठीत आमटी वेल, गुजरातीत હનુમાન વેલ म्हणतात. संस्कृत मधली नावं अप्रतिम आहेत : अस्रबिन्दुच्छद , लक्ष्मण , मञ्जिका , नागपुत्री , नागिनी , पुत्रद , पुत्रजननी , पुत्रकन्द , तूलिनी.







No comments:

Post a Comment