कुठलाही लेखक आणि त्याचं काम, हे एखाद्या समुद्रासारखं असतं. त्या समुद्राच्या किनाऱ्यावरून तुम्ही त्याचा आवाका मोजू शकत नाही. त्यासाठी तासंतास, दिवसेदिवस काठावर बसून राहावं लागेल आणि येणाऱ्या लाटा म्हणजे त्याच्या पुस्तकातील शब्द अंगावर घ्यावे लागतील. मग पाण्यात खोल उतरावं लागेल. जे समोर येईल त्याचा सामना करावा लागेल, शंख-शिंपले, कधी शार्कही, खोल गर्तेत सापडेल बरंच काही, पण भोवरे ओलांडावे लागतील. कुठे बेट दिसेल. त्यावर उतरूनही समुद्राचे चहुबाजुंनी वेढलेले रूप समजून घ्यावे लागेल.
स्वतःच्या लेखनाविषयी आणि वाचनाविषयी जी. ए. म्हणतात:
'लेखन म्हणजेच प्राण असे समजणाऱ्या तपस्वी लेखकांत तर मला स्थान नाही. केवळ लहर आली म्हणून सारे लेखन बाजूला टाकून मी चार मैल फिरायला जाईन. records ऐकत बसेन. आणि चांगली पुस्तके मिळाली तर सहा महिने, वर्षभर लेखनाशिवाय राहायला मला बिलकुल अपराधी वाटत नाही. त्यात आणखी भर म्हणजे चित्रकला, photography, गुलाबांची रोपे करणे असले मधेच झपाटलेले ताप.'
हे वाचून वाटते, सगळेच थोडेफार mad असतात. madness हा universal आहे.
जी. एं. कडे चार-पाच हजार पुस्तकं होती. त्यांच्या पत्रांतून ते नेहमी पुस्तकांबद्दल बोलत असत. त्यांच्या पत्रांतून ते जे सांगतात त्यावरून मला असं नेहमी वाटतं की आपणही ही पुस्तकं वाचायला हवीत. त्याप्रमाणे 'रँडम' स्वरूपात मी त्यांनी उल्लेखिलेल्या काही लेखकांची पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला. पण ही फक्त एक उत्सुकता होती. त्या वाचण्याला ना काही क्रम होता ना काही शिस्त. पण आता मला असंच वाटतं की जी. ए. ज्या पुस्तकांबद्दल सांगत होते ती जी. एं. नी फक्त वाचलीच नाहीत तर त्यातली अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती.
जी. ए. खुद्दच सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात 'खिश्याचा आवाका सांभाळत बहुदा जुनीच अशी मी साडेचार-पाच हजार पुस्तकं तरी विकत घेतली. आणि दोन वर्षांपूर्वी सारे सोडवण्याचे ठरवले तेव्हा ती सारी विखरून टाकली. (आणि चांगली पुस्तके मोफत घ्यायलाही लोक किती नाखूष असतात हे मी शिकून घेतले)'
स्वतःच्या लेखनाविषयी आणि वाचनाविषयी जी. ए. म्हणतात:
'लेखन म्हणजेच प्राण असे समजणाऱ्या तपस्वी लेखकांत तर मला स्थान नाही. केवळ लहर आली म्हणून सारे लेखन बाजूला टाकून मी चार मैल फिरायला जाईन. records ऐकत बसेन. आणि चांगली पुस्तके मिळाली तर सहा महिने, वर्षभर लेखनाशिवाय राहायला मला बिलकुल अपराधी वाटत नाही. त्यात आणखी भर म्हणजे चित्रकला, photography, गुलाबांची रोपे करणे असले मधेच झपाटलेले ताप.'
हे वाचून वाटते, सगळेच थोडेफार mad असतात. madness हा universal आहे.
जी. एं. कडे चार-पाच हजार पुस्तकं होती. त्यांच्या पत्रांतून ते नेहमी पुस्तकांबद्दल बोलत असत. त्यांच्या पत्रांतून ते जे सांगतात त्यावरून मला असं नेहमी वाटतं की आपणही ही पुस्तकं वाचायला हवीत. त्याप्रमाणे 'रँडम' स्वरूपात मी त्यांनी उल्लेखिलेल्या काही लेखकांची पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला. पण ही फक्त एक उत्सुकता होती. त्या वाचण्याला ना काही क्रम होता ना काही शिस्त. पण आता मला असंच वाटतं की जी. ए. ज्या पुस्तकांबद्दल सांगत होते ती जी. एं. नी फक्त वाचलीच नाहीत तर त्यातली अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती.
जी. ए. खुद्दच सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात 'खिश्याचा आवाका सांभाळत बहुदा जुनीच अशी मी साडेचार-पाच हजार पुस्तकं तरी विकत घेतली. आणि दोन वर्षांपूर्वी सारे सोडवण्याचे ठरवले तेव्हा ती सारी विखरून टाकली. (आणि चांगली पुस्तके मोफत घ्यायलाही लोक किती नाखूष असतात हे मी शिकून घेतले)'
त्यामुळे
मला आता असे वाटते त्या पत्रांमध्ये जी.एंची स्वतःची लायब्ररीच विखुरलेली
आहे. त्या त्यांच्या लायब्ररीतील पुस्तकं मी नोंदवून ठेवणार आहे. आणि
त्याचे एक कॅटलॉग करणार आहे. ती पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करण्याचाही एक 'अतिशयोक्त' आणि थोडासा इम्प्रॅक्टिकल विचारही माझ्या डोक्यात सतत डोकावत
असतो.
जी. एंच्या पर्सनल लायब्ररीत डोकावून बघण्याचा हा एक प्रयत्न. त्यामुळे जमेल तसे जी. एंच्या
लायब्ररीतील पुस्तकं गोळा करणार आहे. ती येतील, जातील, काही राहतील
माझ्याकडे.बघू.
१. रवींद्रनाथ टागोर यांचे 'गीतांजली' पुस्तक, बहुतेक हे पुस्तक त्यांच्या लायब्ररीत नसावं.
२. Dickinson Carr या लेखकाच्या detective stories
१. रवींद्रनाथ टागोर यांचे 'गीतांजली' पुस्तक, बहुतेक हे पुस्तक त्यांच्या लायब्ररीत नसावं.
२. Dickinson Carr या लेखकाच्या detective stories
Ghost Stories: जी. एं. ना Ghost Stories चे विशेष आकर्षण होते.
३. M. R. James च्या collected Ghost stories
4. Oliver Onions च्या collected Ghost stories
5. Sheridan la Fenu- The green tea नावाची कथा
6. Algernon Blackwood च्या collected Ghost stories
7. T.S. Elliot ची कविता Ape Neck sweeny, Prufock , Four quartets
(Except few passages, I find both wordsworth and Shelley bores, and T.S. Elliot (except in a few passages) and old maiden aunt suffering from 'the sleeping disease'
8. W.B. Yeats ची कविता Celtic twilight
9. Gustave Flaubert चे Salammbo, या पुस्तकासाठी फ्लॉबेरने जवळजवळ चारशे पुस्तकं वाचली, त्याशिवाय कागदपत्रे, पण शेवटी कादंबरी तीनशे पानांची झाली.
10. Saint Exupery : Night Flight, Wind Sand and Stars
11. Conrad Richter - The trees, The fields, The Town
13. Carson Macullers - Clock without hands, Reflections in the Golden Eye, The wedding guest, The heart is a lonely hunter, The ballad of a sad cafe, Carson Mcculler's च्या गोष्टीतील पात्राबद्दल जी.ए. खंड १ , page ९४-९५ वर उल्लेख आहे.
14. Katherine Ann Porter - Pale Horse- Pale rider, Flowering Judas
15. Eudora Welty च्या कथा
16. Sophocles ची नाटकं, Sophocles चे Hercules विषयी असलेले एक नाटक Ezra Pound या कवीने अनुवादित केले आहे.
17. Leo Tolstoy - What is art?
18. Bible
19. a poem of Donne कुठची ते त्यांनी सांगितलं नाही, त्यामुळे शोधावं लागेल.
20. Arabian Nights , रिचर्ड बर्टनने मूळ अरेबिक मधून केलेला अनुवाद, आणि विष्णुशात्री चिपळूणकरांनी केलेला मराठी अनुवाद.
21. Alice in wonderland- Lewis Caroll: मुलांकरिता लिहिलेल्या पुस्तकाची एक गंमत असते. ते खरोखरच श्रेष्ठ असेल तर मुलांपेक्षा इतरच त्याचे वाचन करतात. Not for children, but for the childlike of all ages)
22. Aeschylus ची नाटके
23. Shelley चे Prometheas वरील नाटक
24. Earth in Upnhavel Oedius Ahknton
25. विनायक लक्ष्मण बर्वे ( कवी आनंद या नावाखाली ते लिहीत. Gray च्या Elegy चे सुरेख भाषांतर त्यांनी केले आहे. त्यांचे पुस्तक 'मुचकुंददरी'
26. माधव केशव काटदरे - हिरवे तळकोकण
27. Peter de Vries च्या विनोदी कादंबऱ्या : The handsome heart, No but I saw the movies
28. Rober Graves च्या कविता
29. Sylvia Plath च्या कविता , तिची कादंबरी : The bell Jar, तिचे Journals आणि पत्रं
30. Berryman च्या कविता
31. Theodore Roethke च्या कविता : त्याच्या कवितांचा परीघ फारसा मोठा नाही. एखाद्या पाखराच्या उडण्याच्या पद्धतीप्रमाणे त्याचा मार्ग मर्यादितच आहे. पण तेवढ्या कक्षेत त्याच्या काव्यात जिवंत रेखीवता येते. काही प्रतिमा वेगेळेपणाने एखादे साधे दृश्य झळझळीत करतात. Theodore Roethke च्या कविता Sylvia Plath ला आवडायच्या इतक्या की तिची एक कविता Roethke चा पूर्ण प्रभाव असल्याने reject झाली होती. Roethke स्वतः Poetry शिकवायचा heavy drinker होता, manic depression खाली होता.
32. Of Human Bondage - Somerset Maugham, त्याचे memoir : Summing Up
33. Stephan Zweig - Beware of pity
34. Michelangelo's sonnets
35. कवी अनिल - सांगाती
36. चिमुकलीच कविता, वाग्वैजयंती - राम गणेश गडकरी
37. Jean Christophe - Romain Rolland, Maire Antoinette , Walao ने पाहिलेली दृश्ये
38. Eugene O'neill's plays - Mourning becomes electra, Desire under the elms, Long Days Journey into night
39. Guntar Grass - Dog Years, Tin Drum, Scare crows
40. Magic Mountain - Thomas Mann
41. King Lear - Shakespeare, Antony and Cleopatra
42. Mahabharat
43. Grapes of Wrath, The Pearl - John Steinbeck
44. To kill a mocking bird - Harper Lee
45. If tree grows in Brooklyn - Smith Betty
46. James Baldwin - Go tell it on the mountain , Native Son
47. The Invisible Man - Ralph Ellis
48. All quiet on western front - जी. एं. नी कॉलेजमध्ये वाचलेले पुस्तक
49. Death in the afternoon - Hemingway
50. Peter Flaming - Brazilian Adventure, Two is company , One is company,
51.Joseph Conrad ची पुस्तकं. हा जी.एं. चा आवडता लेखक होता. नव्या लेखनाच्या जथ्यात या लेखकाचे लेखन जगाने दुर्लक्षित केले, आणि तो अत्यंत ताकदीचा लेखक असूनही दुर्लक्षित राहिला याबद्दल जी.एं. ना खंत होती. त्यांनी एका पत्रात म्हटले आहे की Conradत्यांना एक श्रेष्ठ लेखक वाटतो, कारण त्याचे लेखन एक Metaphor असते आणि विषय जीवनातील साक्षात्कार किंवा भ्रमनिरास किंवा Anguish चे असतात. त्याचे सारे लेखन त्या एका pattern मध्ये कुठे ना कुठे बसते.
52. Don Quixote - Miguel de Cervantes
53. Dylan Thomas - जी.एंचे मत यांच्याविषयी फारसं चांगलं नव्हतं. पण Dylan Thomas च्या आयुष्याबद्दल त्यांना आदर होता.हा अमेरिकन कवी होता, पण जी.एंना त्याचे गद्य लेखन विलक्षण जीवंत वाटायचे.
Portrait of an artist as a young dog
Under the milkwood tree ही त्याची गद्य पुस्तकं आहेत.
54. W.H. Auden - Collected poems
55. Hopkins Geriard Manley - Poems : The work of the deutschland, The poem of Genrad Hopkins
56. Walter Pater Horatio - Marius the Epicurean
57. Omar Khayyam च्या रुबाया (rubaiyat ), Edward Fitzerald - Rubaiyat of Omar Khayyam
58. Hamlet, Othello - Shakespeare
59. अरविंद मंगरुळकर - संस्कृतचे गाढे अभ्यासक
60. Oscar Wilde आणि O'henry यांचे चरित्र
61. शांता शेळके यांची स्वप्नतरंग कादंबरी
62. Koestler चे आत्मचरित्र
63. Thomas Hardy (Mayor of Castorbridge) and other books
64. Hillaire Belloc नावाचा इंग्रजी निबंधकार , त्याचे एक स्वतःविषयी वाक्य आहे : His sins were scarlet but his books were read!
65. Confucius ने एका ठिकाणी म्हटले आहे : There are hundred ways of facing an enemy ; but to run away from him is still the best.
66. Theophile Gautier
67. Keats ची Grecian Urn कविता, Ode to Autumn
68. Murray John Middleton - Adam and Eve, Jonathan Swift : A critical Biography
69. Richard Burton Biography : Arabian Knight , श्वाईत्झरचे आत्मचरित्र?
70. Freya Stalk - Baghdad Sketches
71. Landor, Landore नावाचा कवी : I strove with name, for none was worth my strife, Nature I loved and next to nature, art. I warmed both hands before the fire of life; it stinks and I am ready to depart!
याचा नातू Henry Savage Landor , हा adventurist , explorer होता.
72. Fainna Solasko - Visiting Grandpa
73. Hiene , Voltaire in Love, Love in cold climate , pursuit of love, The blessing, don't tell afraid - Nancy Mitford
74. Collected Fantasies - Voltaire
75. William Blake - Poems
76. Nietsche
77. Yeats बद्दल पुस्तक , चरित्र
78. Pope Alexander
79. Teilhard de Chardin - Pecking man, Phenomenon of Man, Future of Man, Hymn to Universe
80. Thomas Merton - Sever Story Mountain (A small talent perhaps but the book is a pure clear shining line)
81. Charles Lamb
82. W.H. Hudson- Far away and long ago , Green mansions , Tales of Pampas, Crystal Age, Roam on Pampas in Argentina
83. E.M. Forster
84. Maorois Andre - The quest of proust, Victor Hugo , Emile Herzog चे चरित्र
85. E. V. Lucas 'A letter is a written conversation', त्याची पुस्तकं : Old lamps for new, The traveller's luck
86. Chesterton Gilbert Kieth
87. Robert Browning - Christmas Eve amd Ester Day, Jacoseria या कविता , Charles Dickens/Benard shaw (not sure whether which books )
88. Whitman : O god , help me in keeping my impertinent boorishness,
'Some of his poems are vital, lusty like animals, with peculiar satisfaction of their own, like that from a छत्तीसगडी dark primitive woman.
89. Kathleen Mansfield Beauchamp
90. Shaw ची Pat Campbell ला लिहिलेली प्रेमपत्रे
91. Ibsen चे Emperor and Galilean हे नाटक जी.एंना आवडत असे. इतर नाटकांवर सामाजिकतेची छाया आहे बहुतेक, ज्याचा उपहास जी. ए करतात :Ibsen च्या जास्त काव्यमय लेण्यांप्रमाणे कोरीव अशा नाटकांपेक्षा Doll's house चा प्रभाव त्याच्यावर पडला आणि तो झाडणी पंप घेऊन लोकांवर तुटून पडला. Brand नावाचे नाटक, When we dead awaken , John Gabriel - another thing
92. Chekhov जी. एंचा आवडता लेखक होता
93. Strindberg ची नाटकं
94. Oscar Wilde ची शैली अंगावर रत्ने (पुष्कळशी खोटी) , Bernad Shaw वर Wilkie Collins चे वाक्य ?
95. Cider with Rosie - Laurie Lee, याची तर गंमतच आहे, हा एक दिवस उठला व व्हायोलिन एवढेच सामान घेऊन साऱ्या ब्रिटन, स्पेन, पोर्तुगालमध्ये भटकून आला. तो कवी आहे व त्यांचे Cider with Rosie हे पुस्तक फार आकर्षक आहे.
96. Moby Dick - Melville - या बद्दलचा Melville चा एक humorous प्रसंग जी. एंनी सांगितला आहे. त्याचं आणखी एक पुस्तक : Mumford
97. Freud आणि D.H. Lawrence पण हे काही जी.एंचे आवडते लेखक नव्हते.
98. T. S. Elliot - च्या कविता, I have shored the fragments of my ruined life.
99. Dostoevsky ची सगळीच पुस्तके : हा जी.एंचा अत्यंत आवडता लेखक होता, इतका की आपल्या पत्रांतून ते त्याचा/त्याच्या लेखनाचा सर्रास उल्लेख करीत, आणि त्याबद्दल म्हणत 'मी नेहमी त्याचा उल्लेख करतो म्हणजे तो माझा एखादा जवळचा काका-मामा आहे असं नव्हे.' पण खरंतर अशी लेखक मंडळीच जी.एंची खरी सगी-सोयरी होती. त्यांना जे लेखन आवडायचे ते लिहिणारा त्यांना जवळचा माणूस वाटे. विशेषतः कठीण आयुष्य जगलेल्या, पेटलेल्या निखाऱ्यासारखे जळजळीत लिहिण्याऱ्या आणि तसे आयुष्यही वाट्याला आलेल्या लेखकांबद्दल त्यांना अत्यंत आदर होता, आणि आपली प्रतिभा त्यांच्यासारखं लिहिण्याची नाही ही जाणीवही त्यांच्यापाशी होती.
100. Graham Green - Power and Glory, Native Son
101. Maxim Gorky चे आत्मचरित्र. हे लेखन त्यांना Solar Plexus मध्ये ठोसा मारणारे वाटे. मी Maxim Gorky चे बालपण वाचले आहे, अतिशय दाहक अनुभव आहेत त्याचे. यावरुन जी.ए. काय म्हणतात याची पुसटशी कल्पना येते. Birth of Man- Gorky
102. A.E. Houseman - Last poems, More poems.
103. Thompson Franis - Hound of Heaven
104.Simone Weil - हिच्या लेखनाविषयी जी.एंना अतिशय उत्सुकता होती. त्यांनी हातकणंगलेकर यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की .Simone Weil च्या लेखनाचा गाढा अभ्यास केलेल्या एखाद्या माणसाला मला भेटायचे आहे. .Simone Weil ही गणिती विदुषी होती Greek Mathematics चा तिचा अभ्यास होता, Marxism ची पुरस्कर्ती होती, तिच्यासारख्या प्रखर बुद्धिवादी माणसाने आपल्या Catholicism आणि Marxism या भिन्न passions मधून कसा मार्ग काढला, या वैयक्तिक Conflict मधून तिने कसे समाधान साधले याबद्दल जी. एंना उत्सुकता होती.
105. Ken Kesay - One flew over the cuckoo's nest
106. Hegel चे आत्मचरित्र आणि पत्रे
107. Malcom Lowry - Under the Volcano - जी. एंचे आवडते पुस्तक होते.
108. Aldous Huxley - ची पत्रे, जी.एंनी याच्यावर बरीच टीका केली आहे, जी. एंना 'आतडे' शब्द भयंकर आवडायचा, एखाद्याबद्दल खरी माया वाटणे, याच्याबद्दल ते 'आतडे वाटणे' असा शब्दप्रयोग वापरीत. हा खास 'जी.ए Vocabulary तला अस्सल 'जी. ए. टच' असलेल्या शब्द. तर ते Aldous Huxley च्या पत्रांबद्दल म्हणतात की Van Gogh च्या एका पत्रात Aldous च्या चारपाचशे पत्रांपेक्षा जास्त आतडे आहे.'
109. Ann Sexton - च्या कविता , To Bedlam and Part way, Live or Die, ही कवयित्री Sylvia Plath ची समकालीन होती.
110. Kawabata सोडून जपानी लेखकांबद्दल जी.ए. फारसे बोलत नाहीत. कावाबाताच्या लेखनाबद्दलही ते कधी फारसे बोलत नाहीत, त्यांनी कावाबाता वाचला जरूर असेल, त्यांचा कावाबाताचा उल्लेख आहे तो फक्त त्याच्या आत्महत्त्येविषयी. जी. एंना आत्महत्त्येविषयी सुप्त आकर्षण होते, आत्महत्या केलेल्या लोकांची बाजू ते आपल्या पत्रांतून मांडतात, त्यांना अशा माणसांविषयी नक्की काय वाटायचे हे सांगणं अवघड आहे पण त्याच्या पुस्तकाच्या आवडीवरून त्यांनी वाचलेले, त्यांना आवडलेले बरेचसे लेखक दाहक आयुष्य जगणारे on the verge of self destruction अशा जातकुळीचे होते असे दिसून येते.
111. Where
प्रवासाची पुस्तकं जी. एंना अतिशय आवडायची, पण तो प्रवास काही असा ठाकठीक केलेला, नेहमीची प्रसिद्ध स्थळे बघून केलेला conservative मनाला रुचणारा प्रवास नव्हे, तर मुलखावेगळ्या प्रदेशात, जिथे कुणी गेलेलं नाही अशा ठिकाणी, एकट्याने केलेला किंवा कसलीच तमा ना बाळगता, विनाकारण, विनाहेतू केलेला असा प्रवास आणि त्याबद्दलचे लेखन त्यांना आवडे.
त्यांनी Baltistan नावाच्या प्रांतात Murphy नावाच्या बाईने आपल्या सहा वर्षांच्या मुलीला घेऊन केलेल्या प्रवासाच्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे.
या प्रवासी लेखिकेचे नाव आहे Dervla Murphy. अशी दुर्मिळ मुलखावेगळी माणसे आणि त्यांची पुस्तके जी. ए. धारवाडसारख्या आडगावी राहून कसे शोधून काढायचे हे आश्चर्यच आहे. त्यांच्यातल्या शोधक वाचकाला अभिवादन ! Travel and Adventure ची एक छोटी Library त्यांच्याकडे होती.
The worst journey in the Golden Arm
Come the morning
Mumgo Park, Speke, Burton यांच्या प्रवासाची पुस्तकं जी.एंना विशेष आवडत.
112. Story of Sisyphus - Sisyphus या पात्राचा उल्लेख जी. एंनी केला आहे.
113. Epictetus ची Stoic Philosophy
114. Herbert Read - The Green Child
115. Kon-Tiki , Aku Aku - Thor Hydral -Aku Aku हे पुस्तक त्यांच्या जास्त आवडीचे.
116. Howard Spring - Fame in the spur
117. Edwin Muir चे आत्मचरित्र , त्याच्याविषयी जी. एंनी अतिशय छान लिहिलं आहे.
118. Koestler चे आत्मचरित्र, त्याचे ESP वरील पुस्तक
119. शास्त्रज्ञ, प्रवासी यांची आत्मचरित्रे जी. एंना Thrilling वाटत. South with scot ,
120. Tide of fortune - Stephan Zweig
121. The Double Helix
122. Bury my heart at the wounded knee
123. Worlds in collision
124. Abnormal psychology , psychedelic experiences
125. Tibetian Book of dead
126. Dreams and the creative moment
127. Psychopath नावाचे पुस्तक
128. Reading in Modern abnormal psychology - Hooley Jill
129. Doctor johnson - Boswell
130. Lucretius
131. ESP experiences
132. शोपेनहाऊर विषयी
133. Butler Samuel - Erewhom , The way of all flesh
134. Introduction to biology - Sandra F. Watt
135. Nerval नावाचा फ्रेंच लेखक मला वाचायचा आहे.
136. Thomas Mann - the holy sinner , magic mountain, joseph and his brother ,
g. a. naa tragic vatleli : Black swan
137. The savage God - Alvarez
138. Robinson Jeffers - The Road Stallion
139. Flaubert
140. O'neill che Gabe ने लिहिलेलं चरित्र
141. In cold blood - truman capote
142. Pavase , Kawabata , Montale , Mishima ह्या लेखकांचा उल्लेख
143. Beethoven : cha experience
144. Dr. Johnson चे आत्मचरित्र
145. E. M. Forster चे निबंध
146. Ingrid bergman - वरचा रा. बा. कुलकर्णी यांचा लेख
147. रा. ग. जाधव - जी. एंच्या कथांतील गोष्टीरूपता
148. University Library - Philosophy and psychical research - shivesh thakur
149. Ernest Bramah - Kai Lung stories
150. Hound of heaven - Francis Thompson
151. Job vachala (?)
152. Martin Buber - I - Thou
153. Micheal Ayrton che Pieta
154. Peer Gynt - Ibsen
155. Saint John of Cross - या spanish mystic च्या कवितांच्या इंग्रजी भाषांतराचे पुस्तक
156. Gilbert and Sullivan , operas , mikado, pirates, the grand duke, trail by jury
157. O'neil ची नाटकं
158. Gilbert
159. James Stephans चे Crock of gold
160. Cabell चे Jurgen
161. Symons Arthur -
162. इ. स. पूर्वीचे ग्रीक पाचवे-चौथे शतक - Greek Pottery (Red on black), Italian Renaissance , Burton, scott, mango park
163. A handbook of greek literature - rose या लेखकाचे
164. Not joy but peace - Russell
165. Lobsang Rampa , Casteneda
166. Patrick White - Riders in the chariot, Tree of Man
167. W. B. YEATS चे अर्ध्याहून अधिक आयुष्यातील
168. Donne नावाचा इंग्रजी कवी
169. page 7 वर 'अंधाराची पावले' या निळासावळा मधील लेखावर जी.ए. नी लिहिले आहे.
170. आयुष्यातील एक पान , हे मला वाचायलाच हवे, कारण this reminds me about my wandering in tarzen hill.
170. Henri Barbusse ची कादंबरी , Man peeps through hole
171. Steinbeck - grapes of wrath
172. Liam o flaherty - शेतकरी आणि म्हातारा कुत्रा शेवटी उरतात
173. Katherine Mansfield
174. Pierre Louys - Aphrodite
175. Marcel Aymee
176. Story of African Farm - Olive Shreiner -(पहिली चार प्रकरणे नेटाने वाचण्याचा धीर मात्र पाहिजे.), यातीळ जर्मन माणसाचा मृत्यू
177. पडद्याआड ही कथा : Helen McCloy
178. Christophe Isherwood - I am camera
179. Robert Graves
180. Henry Miller
181. कृष्णा जे. कुलकर्णी - यमुनातिरीचे बुलबुल , जी. एंनी या पुस्तकाबद्दल इतक्या वेळेला लिहिले आहे की हे पुस्तक त्यांना अतिशय आवडले होते असे दिसते. या लेखकाचा ही अकाली दुर्दैवी, विदारक आणि गूढ अंत झाला. या pattern ला काय म्हणावे? तरल आणि vital लिहिणारी माणसे फार काळ टिकतच नाहीत का ?
171. मीना दीक्षित यांचा काव्यसंग्रह
172. Kraft Ebbing -
173. Ann Frank , हेन्री मिलर विषयी ते म्हणतात , आता मिलर सोडणार नाही, he will haunt me, मिलरच्या छायेत मी Ann Frank व एक कथा दोन्ही फाडून टाकले. सारा रिकाम्या शब्दांचा खुळखुळा. Ann Frank वर लिहिनही, पण आता नाही, इतक्यात नाही. नंतर पाहू.
Diary of Ann Frank : आणि 1960 दरम्यान कुठचा चित्रपट होता?
Ann Frank बद्दल त्यांनी खंड ३ , पान ८१ वर बरंच लिहिलं आहे.
174. वसुंधरा पटवर्धन यांची अंधार नावाची कथा
175. D.H. Lawrence - The Man who died - याचा अनुवाद जी.एंनी केला आहे.
176. Nelson Algren
177. Wages of Fear
178. Rimbaud / Baudelaire यांच्या कवितांबद्दल जी. एंचे मत चांगले नव्हते.
179. Li Po
180. Fragments and Fantasies, The trail - Franz Kafka
181. दुर्गा भागवत , यांचे पैस पुस्तक जी.एंना अतिशय आवडले होते, इतके की असे पुस्तक आपल्या हातून घडायला हवे होते अशी खंत त्यांनी काही पत्रांतून व्यक्त केली आहे.
182. Ernst Toller, Pavase, Stephane Zwieg यांच्या आत्महत्त्यांसंबंधी
183. Cherio चे आत्मचरित्र (दुर्मिळ होते)
184. सह्याद्रीच्या पायथ्याशी - वि. स. सुखटणकर
185. अज्ञेय - नदी के द्वीप
186. विलास सारंग यांच्या कथांबद्दल जी.ए. उत्सुक होते पण 'फोनमेट' हि सोलेदाद मधली कथा आणि त्यातील काही भाग त्यांना जरा आवडला नव्हता.
187. अच्युत पारसनिस नावाच्या लेखकाचे लेखन जी.एंना आवडले होते
188. Emily च्या कवितांचे पुस्तक , ही एमिली डिकिन्सन कि एमिली ब्रॉन्टे. बहुदा ब्रॉन्टे असावी. कारण जी. एंना एमिली ब्रॉन्टेचे लेखन अतिशय आवडत असे, डिकिन्सनच्या कवितांचा कुठेही ते उल्लेख करत नाहीत.
(I am also deeply attracted by Emily Bronte, more by her poems and personal life, than by the heights. )
189. किमया - माधव आचवल
190.Story of my heart - Richard Jefferies
191. Hitler's Ovens- Olga Yengyel -जी. एंनी या पुस्तकाचा स्वतः 'वैऱ्याची एक रात्र' या नावाने अनुवाद केला आहे.
192. Wizard Of Oz
193. Tennesse Williams चे आत्मचरित्र
194. Nelson Algren - Man with the golden arm , Came the morning
195. Crack up - Scott Fitzerald's wife Zelda
196. Erskine Caldwell
197. Encyclopedia of Magic and Occult
198. Patrick White - Tree of Man , Riders in the Chariot.
199. George Meredith and Golding's : Lord of the flies
200. The last puritan - Santayana
201. The White Tower , Not to yield- - Ullmon
202. प्राणहिता - दिवाकर मोहिनी
203. Shirley Ann Grau
204. Durrell - Alexandrine Quartet
205. Liam O'Flaherty
206. श्री. दा. पानवलकर यांची 'अजन्मा' कथा , कमल देसाई यांच्या कथा जी. एंना फारशा आवडत नसत पण त्या कथालेखनाच्या Serious आणि genuine voice ची त्यांना कल्पना होती.
207. The Painted Bird - Kozinski
208. Proust, De sade , De Sade च्या पुस्तकांनी जी. ए. हादरून गेले. यासाठी नव्हे की
209. Genet - Our lady of Flowers, Thief's Journal , Psycho pathologia
210. Sir hall Cane - Last exit to Brooklyn
211. Herzog -Saul Bellow
212. Aleister Crowley
213. Sir Walter Ralegh
214. Celine Louis Ferdinand Destociches - Death by installments
215.Liddel Hart याचे कुठले पुस्तक ते माहित नाही पण जी. एंना ते आवडले नव्हते.
217. Nikos Kazantzakis या ग्रीक लेखकाचे Zorba of Greek, Last Temptation of Christ
218. The Deputy, a Christian tragedy नावाचे नाटक Rolf Hochhuth या जर्मन लेखकाने लिहिलेले
219. Nobokov's Pale Fire
220. Gaudi/Salvador Dali या चित्रकारांविषयीची पुस्तके जी.एंनी वाचली होती.
221. मोमीन याची कथा 'दुःख' (कोण आहे हा लेखक ते कळले नाही)
222. Flannery O' Connor - ची पुस्तकं : The violent bear it away , Three
223. Dreiser - Swanberg
224. Zohar : The Zohar is the foundational work in the literature of Jewish mystical thought known as Kabbalah
225. Teilhard De Chardin - Man and Idea
226. Parables and Paradoxes - Kafka
227. John Keats - The Making of Poet- Ward Aileen
228. Lie Down in Darkness - Theordore Dreiser
229. The Nun Book
230. द.ग. गोडसे यांचे लेखन , विशेषतः 'मांडवगड'(मांडू ) च्या Broken Piller बद्दलचा लेख जी. एंना अतिशय आवडला होता. 'पोत'.
231. जी.ए. या वाचनाला very staid, stuffy reading म्हणतात. Criticism about Melville and Emily Dickinson (whose poems except for one or two, I had never read at all. Same teacher of English!)
Nathaneil Hawthrone (a very straight - laced bloke, not my dish) and Thoureu's Walden - that shaggy bloke had quite a few good things to say, though I cannot go all the way with him. Then Frost , F-Scott Fitzgerald (a little)
232. चिं. त्र्यं. खानोलकरांचे सर्वच लेखन जी. एंना आवडे असे नाही पण त्यांचे लेखन त्यांना vital आणि महत्वाचे वाटत असे.
233. Ronald Colman's - A Double Life
234. Goethe - Faustus
235. Galsworthy चे Forsyte Saga हे काही जी. एंचे आवडते पुस्तक नव्हते पण त्यातील The Indian Summer of Forsyte हा भाग त्यांना अतिशय आवडला होता. Galsworthy- Apple Tree
236. शशांक - रखालदास बॅनर्जी
237. Hadrian बद्दलचे कुठचे पुस्तक जी. एंनी वाचले होते ते माहित नाही पण, त्यांना ते drab वाटले , फक्त एकाच पॅराग्राफ त्यांना आवडला (one suddenly illuminating passage about the Black colour in the negative holding all the colours)
238. The Gadfly by Ethel Lilian Voynich
239. फिराक गोरखपुरी - रघुपति साहाय
240. Biographical novels I can accept, provided there are two things- the central figure must be eccentric original bloke- Crowley , Van Gogh, Casanova
241. क्या भूलूँ क्या याद करुँ - हरिवंशराय बच्चन यांची कविता
242. D.D.Kosambi (G.A. says that except economics, Gandhism, Indian Philosophy , I can read anything
243. Laurel and Hardy
244. Books by Jerome K. Jerome
245. Ethel Mannin's Novel : Children of the Earth
246. Emily Bronte- Wuthering Heights
247. Black and William Cowper यांची कविता जी. एंना एवढी आवडत होती का ? त्यांनी म्हटले आहे : I owe small debts to Ann Frank, Blake and Cowper, to the woman with five children who died in लाक्षागृह , to the deaf old Beethoven-imagining notes of Music which he himself never hear at all, to Euridice, to Cassandra, Kafka. The list is frightening, in the meantime I may acquire new ones. Some I never hope to pay at all - Dostoevsky, S's King Lear, to कैलास लेणे, to Rembrandt, to बडे गुलाम अली's मालकंस , but smaller debts I should try to pay.
248. Shirley Jackson - Life among savages
249. Vardis Fisher - history of man from being to present day
about desert saints of early Christian saints.
250. C.P. Snow and Anthony Burgess यांचं लेखन बहुतेक जी. एंना आवडलं नाही
251. Huge Biography of Tolstoy
252. Elias Canetti - Auto de fe : G.A: seems to be a strange, terrible book but I reserve my judgement , I have not finished it yet.
253. Science Fiction : Wyndham's The day of the triffids , G.A.; found it fascinating. I purchased the remaining books by the bloke, have kept them for the rainy day.
254. Susan Sontag's Death Kit , Against Interpretation
255. Lufcadio Hearne - ची पुस्तके , Kokoro
256. Norman Douglas : South Wind(Not much welcome), Old Calabria and other books
257. बा. भ. बोरकर यांच्या कविता : जातिवंत नागाच्या पिवळ्या धमक रंगाप्रमाणे ऐंद्रिय संवेदनांचा रसरशीतपणा तरी मला हवा (आणि तो मला बोरकरांच्यात मिळतो. )
258. Diaz's memoirs about Spanish Conquest
259. Prescott's Conquest of Mexico and Peru
260.Reading and books about Nile, Amazon, Ganga
261. रंगनाथ देशपांडे - वेडी बाभळ
262. Mervyn Peake ची पुस्तके
263. Hawkes - The Cannibal
264. Autobiography of Pierre Loti (खलाशी लेखकाचे आत्मचरित्र )
265. Book of Poems by Leopardi
266. Beddoe's Death Jest Book
267. Becket's Malloy
268. Kayesmith - Sussex Gorse
269. Apsley Cherry Garrad - The worst Journey in the world
270. Maurice Herzog - Annapurna
271. George Moor चे आत्मचरित्र
272. Cherio या हस्तमुद्रिकाच्या आठवणी : Cheiro's Memoirs: The Reminiscences of a Society Palmist
273. सरोजिनी सारंगपाणी यांचे आत्मचरित्र किंवा आत्मचरित्रात्मक कादंबरी
274. Russell चे आत्मचरित्र
275. सादत हसन मंटो
276. काही पाने काही फुले - ना. ग. गोरे
277. Confessions of St. Augustine
278. दातारशास्त्रींच्या कादंबऱ्या
279. Stanley Gardener , Edgar Wallace किंवा Christie च्या detective stories, Nitchcook च्या भयकथा
280. Laocoon - Gotthold Ephraim Lessing चे पुस्तक
281. Diogenes The cynic
282. Francis Villon
283. ते माझे घर, स्वभावाला औषध नाही आणि दैवापुढे गती नाही - म. म. केळकर
284. Frozen Frontier - George Defeck - या पुस्तकाचा म. म. केळकर यांनी अनुवाद केला आहे 'गोठलेली क्षितिजे'
285. Captain Cook, Livingston , Sven Hedin, Rosita Forbes (Secrets of Sahara) , Freya Stalk, D.H. Lawrence, Huxley , Somerset Maugham यांची प्रवासवर्णने, South Pole चे प्रवास , Apsley - Cherry Garraad - Worst Journey in the world , Evans चे South with scott, Zweig चे Tide of Fortune,
H.V. Morton - In search of England, Scotland, Ireland
In the footsteps of St. Paul
Seven Hedin
286. Amundesn सारख्या मुरब्बी प्रतिस्पर्ध्याशी सामना, Scot ची दैनंदिनी, Captain Titus Oats चा असामान्य त्याग
287. देवरस यांचा लेख (?)
288. F.O. Mathiessen चे कुठले पुस्तक (T.S. Elliot)या कवीवर आहे.
289. Christina Rosetti च्या कविता
290. Tolstoy किंवा Dostoevsky ची कितीही चरित्रे वाचायची माझी तयारी आहे.
291. Byron and Augusta Leigh
300. Shelly चे चरित्र ?
301. काही कथा : 'डुक्कर' : पदकी , रेगे - चंद्र सावली कोरतो , रा. बा. कुलकर्णी - इन्ग्रिड बर्गमन वरील लेख
302. वसंत आबाजी डहाके यांनी जी. एं. वर कोणता लेख लिहिला आहे.
303. संध्याकाळच्या कविता, चन्द्रमाधवीचे प्रदेश - ग्रेस . 'देवी' ही ग्रेसची कविता
304. Marx ची मुलगी Eleanor हिच्याविषयी काय वाचन केले?
305. Coleridge ची कविता Kubla Khan
306. तुलसीदल - अंजली ठकार
307. Nelson Bigren
308. Sartre, Ionesco ची नाटके , Kafka, Susan Langer - Problems of Art, ऍप्टन Sincler चे आत्मचरित्र , Baudalaire वरची पुस्तके, Beckett च्या कादंबऱ्या, Shakta and Shakti हे Woodroft चे पुस्तक , Artist and Psychoanalysis, Christ and Apollo , This is my God
309. पुनःप्रत्ययाचा आनंद नाही, त्यात Maugham च्या कथा, Swingburne च्या कविता , Zweig चे Beware of Pity, Turgenev च्या कादंबऱ्या , निम्मा मॉपांसा, क्रोनिन, मॅनिन
310. चेकॉव्हचे लेखन - चेकॉव्हचे काही लेखन असह्य वाटावे इतके मला Tragic वाटते. थोडा tolstoy , King Lear, Othello, Romain Rolland च्या Jean Christophe चा (बहुदा Maire Antoniette) अर्धा भाग
311. Nelson Algren
312. ग. दि. माडगूळकर यांची 'वीज' कथा, गोखले यांची 'कातरवेळ'
313. Willam Faulker - Sound of Fury and other works
314. लागेबांधे - मधू मंगेश कर्णिक
315. मीना दीक्षितांच्या कविता - 'संपला रे स्वेद संपली रे वात' ही कविता
316. Trail Of the lonesome pine
317. 'भ्रमणगाथा' - गो. नि. दांडेकर , गोलपिठा, शक्तिसौष्ठव
318. लाल चिंचांचे झाड (संग्रह?) , अच्युत पारसनीस
319. सरोजिनी वैद्य - पहाटपाणी
320. Lawson - ऑस्ट्रेलियन लेखक
321. Wole Souinka - याचे The Strange Breed नावाचे नाटक फार अस्वस्थ करणारे आहे.
322. George Moore's autobiography ( 3volumes) seems malicious , false, fictitious, but it is so in the most entertaining way.
323. Biographical details are interesting if a writer has strange personality (Dr. Johnson, Crowley, Sir Richard Burton ) ot if he is more important than his writings about autobiography.
324. Belloc - (Joseph Belloc) - Hilear
325. Hesse - च्या कथा
326. जी. एं. कडे Dictionaries, Encyclopedias, Rembrandt , Michelangelo, Velasquez, Delacraix यांच्या चित्राची पुस्तकं होती.
327. तेऱ्हेवाईकांची पुस्तकं - Speke, Burton, Mungo Park, हचिन्सन , दक्षिण ध्रुवावर जाणारी Scott सारखी माणसे , Greece -इ. स. पूर्व चौथे-पाचवे शतक , इटलीचा Renaissance (12-15 वे शतक), रशिया क्रांतीपूर्व कालखंड
328. मंगेश पाडगावकर - सलाम
329. ग्रेस आणि दुर्बोधता हे पुस्तकच इतके जटिल आहे की, ते वाचायलाच मला मुळी एक वर्ष लागेल.
330. Haworth Parsonage - Isabel C. Clarke , Emily Bronte वरचे पुस्तक , तारा वनारसे यांनी तिच्यावर लिहिलेला लेख.
331. कुठच्या पुस्तकांबद्दल जी.ए. बोलत आहेत: सारे मुलगे समुद्राने गिळल्यावर त्याच्याबाबत तळतळाट करणारी ती एकाकी म्हातारी Riders to the sea- Synge ( प्रसिद्ध आयरिश नाटककार), Cordelia च्या मांडीवर डोके ठेवून आंतरिक व बाह्य वादळात सापडलेला Lear, भेट देण्यासाठी पिंजऱ्यातून एक पक्षी नेणारा, नंतर त्या पक्ष्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तो उपाशी मरतो- Henchard (Mayor of Casterbridge मधील पात्र) , आटून वाळूने भरलेली शोकार्त शरयू नदी
333. Shakespere चे Sonnets
334. Proust - (Remembrance of things past)
335. Art of Fiction - Henry James
336.Nitsche - Birth of Tragedy
337. Joyce चा Dubleener's कथासंग्रह : विशेषतः Dead ही कथा
338. Other rooms, Other voices - Capote
339. Medieval Philosophy, Martin Buber , Chardin
340. औदुंबर - बालकवी
341. Death of salesman, of mice and men , पाथेर पांचाली
342. Apsley Cherry Garradi , Worst Journey हे ध्रुव प्रदेशातील वर्णन , Doughty चे Arabia Deserta , Cook, Mungo Park, Megallan ची प्रवास वर्णने , एलिझाबेथच्या काळातील खलाशांची चाचेगिरी , Thor Hydral- Aku Aku, Easter Island म्हणून चिलीपासून बाराशे मैलांवर बेट आहे. तेथे अजस्त्र चेहऱ्याचे अनेक पुतळे आहेत. , Prescott- Conquest of Peru, Inca लोक
343. Alice In Wonderland
344. दास्तेयव्हस्की च्या चार पानांत जी जाण आहे, ती मला अनेकदा रसेलच्या एका पुस्तकात जाणवत नाही. मला अस्वस्थ करते ती त्याची आत्मसंतुष्टता, त्याला कधी अनिश्चित, गोंधळलेलं वाटतच नाही. आईन्स्टाईन की श्वाईत्झरचे वाक्य आहे 'दोन ताऱ्यांमधील अंतर इतके अमानुष आहे की त्यात धडपडत जाण्याचा प्रयत्न करताना नैराश्य वाटते, व या अनंत विश्वात आपला पाय टेकवावा असा एखादा तारा नाहीच की काय अशी होते.
345. माझी वाटचाल - ग. प्र. प्रधान
346. Roy Cambell - Light on a darkness, Collected Poems - Georgiad नावाची अतिशय धारधार कविता. त्याने एकदा Mithraism नावाचे एक प्रतीकात्मक चित्र पहिले. एका बैलात सात तलवारी खुपसल्या आहेत व आभाळात वर एक raven आहे. हे चित्र आपल्या आयुष्याचे एक चित्र आहे अशी कल्पना करून त्याने ज्या कविता लिहिल्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत.
and His delightful - Autobiography
347. Villon चे Where are the snows of yester year
348. Oedius , अँटिगोन विषयी
349. प्रभाकर गोरे यांच्याविषयी रामदास भटकळ यांनी 'लंबक' लेख लिहिला होता. 'जिगसॉ' पुस्तकात आहे.
350. Arran Islands - Bagpipe Music
351. George MacDonald
352. Cain and Canetti
353. कुसुमानिल
354. Mount Carmel - Saint John of the cross
355. Olaf Sapledon- First and Last Men
356. Lives of a cell by Lewts Thomas
Conor Cruise O'Brien's -Maria cross
Isack Dinesen's first collection of Gothic Tales
Civilazation and Disease - By Sigerist
Magic , Reason and Experience - G.E.R Lloyd
357. Malraux's Antimemoirs -
358. Wittgenstein - He cleared lot of deadwood from our minds, but even he knew that there are other fields where his approach was irrelevant, and about that only 'silence'
If he had lived longer , he probably faced those other aspects but then those whom Gods fear, always die young.
359. Andersen च्या काही गोष्टी, Alice Books, Some stories from Arabian Nights, Few scenes from King Lear and Oedipus- This should be something which can make Gods jealous.
360. Book on Dostoevsky , Romance of Leonardo Da Vinci , Prisoner of Time (Memories written by pasternak's second wife and often very moving)
361. Simple narratives of life in forsaken places - Arran Islands, Lapland, Shetland Islands, Majorca (where Robert Graves died recently)
362. New Testament and something about Savanorala , Carlyle has page on him somewhere and irrepressible Macaulay is there.
363. Powys (John Cowper)
364. Grave's white Goddess
365. Wilson Night - book on Powys (Saturnian Quest)
366. आत्मनेपद - हेमा लेले
367. Carlyle's Novalis
368. Greek Anthology - 5 Volumnes Edited by E.W. Warmington
369. Watchers by the Threshhod - Buchan चे पुस्तक, थोडे Ghost atmosphere असलेले पुस्तक
370. Lorca - Lorca भाषांतरित होतो ही गोष्ट आनंदाची आहे.
371. Paul Valery -
372. कवितेविषयी - शब्दांना रंग असतात; त्यांचे व्यक्तिमत्व असते, इतकेच नाही तर ओळींमधील शब्दांत rhythm असतो ही जाण महत्वाची असते. पालाण - शंकर रामाणी
373. Shelley - आपण डोळे उघडताच स्वप्न नाहीसे व्हावे , त्याप्रमाणे मृत्युक्षणी आपण खऱ्या जगात जागे होतो. We die into an eternal world, we wake up. Shelley या वृत्तीचे सर्वात मोठे उदाहरण. त्याला Greek चे चांगले ज्ञान होते. Plato चे दोन Dialogues त्याने भाषांतरित केले. पण त्याचा अट्टहास वेगळाच होता. याच जगात त्याला परिपूर्णतेचा शोध घ्यायचा होता. त्याची पुष्कळशी inspired कविता , व प्रत्यक्ष आयुष्यातील भयाण दुःखे याच वेडापायी निर्माण झाली. या नंतरची अवस्था गूढवादाच्या पातळीवर जाते. अनेकांतून एकत्व, क्षणभंगुरतेतून चिरंतनाचा ध्यास लागतो.
No comments:
Post a Comment