Monday 18 December 2017

पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा

अतिशय सुंदर कथांचे पुस्तक. पूर्णचंद्र तेजस्वी यांचे 'कार्व्हालो' हे पुस्तक वाचले होते, त्यातली त्यांची अतिशय साधी आणि तरीही अतिशय प्रभावी, परिणामकारक लेखन पद्धत खूप आवडली होती. म्हणून हे पुस्तक लायब्ररीतुन मागवले. खूपच सुंदर गोष्टी आहेत यातल्या. विशेषतः व्यक्तीचित्रणाला प्राधान्य देणारी, अतिशय माफक आणि अचूक शब्दांत मांडली गेलेली कथालेखनाची पद्धत खूप आवडली. 

या पुस्तकात आठ गोष्टी आहेत.

१. अखेर लिंगय्या परत आला
२. पाकक्रांती
३. डेअर डेव्हिल मुस्तफा
४. अबचुरचं पोस्टऑफिस
५. तबरची गोष्ट
६. कृष्णेगौडाची हत्तीण
७. गूढ माणसं
८. किरगूरच्या गतकाळ्या
 

Wednesday 8 November 2017

पिंजऱ्यातील चिंपांझी

खोलीला खिडकी आहे. खोलीत बरंच काही आहे. बेड, टेबल, त्यावर उघडून ठेवलेलं पुस्तक, पाण्याची बाटली,  चहाचा रिकामा कप, वीजेचा बल्ब, भिंतीवरचे चित्र, बकुळीच्या सुकलेल्या फुलांच्या टांगलेल्या माळा, चार भिंती. खोलीच्या बाहेरही बरंच काही आहे. जे खिडकीतून दिसतं. चिमण्या, सूर्याचा प्रकाश, दूरवर पसरलेली खाडी आणि तिचं पाणी, आकाश, गुलमोहोर, लांबलचक पसरलेली टेकडी आणि तिच्यावरची गच्च उभी असलेली झाडं. मी या खिडकीत उभी राहून त्यांना बघते, तसे तेही मला याच खिडकीच्या बाहेरून एखाद्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या चिंपांझीला बघतात तसे बघत असतील का?

दिवा

दिवा एकटाच शांत तेवत असतो. मीच तो लावलेला असतो. मी मधे मधे जाऊन बघते. त्याला बघून मनाला बरं वाटतं. मग केव्हातरी माझी कामात तंद्री लागते. बऱ्याच वेळानंतर मला त्याची आठवण होते. जाऊन बघते तर दिवा विझलेला असतो. आता मला त्याचे तेवत असतानाचे रूप प्रकर्षाने आठवते. त्याच्या अबोल सोबतीबद्दल कृतज्ञता वाटते आणि आता तो नाही म्हणून खंतही.

Tuesday 26 September 2017

Exploring SGNP on 15-Sept-2017

Herbs

1.  Justicia procumbens    Family: Acanthaceae (Acanthus family)   मराठी नाव : करंबल, पित्तपापडा , कलमाशी


2. Neuracanthus sphaerostachyus     Family: Acanthaceae (Acanthus family)   मराठी नाव : गोलगोंडा


3.

4.

5.  Acanthaceae  species






Shrubs



Climbers

1. Simlax ovalofolia            Family: Smilacaceae (Smilax family)        मराठी नाव : घोट वेल







2. Dioscorea bulbifera       Family: Dioscoreaceae (yam family)      मराठी नाव : कडु करांदा 









3.  Argyreia nervosa             Family: Convolvulaceae (Morning glory family)    मराठी नाव : गुग्गुळी, समुद्रसोक 



4. Ipomoea sp :



5. Ipomoea sp: 



6. Thunbergia fragans 





Trees

1. Lagerstroemia speciosa     Family: Lythraceae (Crape Myrtle family)   मराठी नाव : तामण






2. Ficus virens




3. Wrightia tinctoria     Family : Apocynaceae- Oleander family    मराठी नाव : काळा कुडा





4. Holarrhena pubescens      Family : Apocynaceae- Oleander family     मराठी नाव : पांढरा कुडा




5. Bauhinia malabarica                Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)      मराठी नाव : अम्ली


Shadow Flower!!!






Birds

1.  Coppersmith Barbet
2.  Greater racket tailed drongo
3. Common Iora
4. Golden Fronted leafbird
5. Red Whiskered Bulbul

Insects and Butterflies  



Blue Oak leaf Butterfly





 Fauna



Spotted Dear




 

Monday 25 September 2017

Turzon Hill Trail on 16th-September 2017

Herbs

1.  Chamaecrista mimosoides (L.) Greene [Leguminosae].



2.  Smithia conferta Sm. [Leguminosae].



3. Smithia sp. Possibly S. setulosa Dalzell but not sure.




4. Tacca leontopetaloides (L.) Kuntze [Dioscoreaceae)].



5. Melochia corchorifolia L. [Malvaceae].

6. Lindernia crustacea (L.) F.Muell. [Linderniaceae].


7. Centranthera indica (L.) Gamble [Orobanchaceae].


8.  Evolvulus alsinoides (L.)      मराठी नाव : विष्णूक्रांत   


9. Desmodium heterocarpon (L.) DC.



10. 










11.


12.


13. 
14.




15.


 

Shrubs

Climbers

1.  Rivea hypocrateriformis Choisy [Convolvulaceae].




2. Ipomoea marginata (Desr.) Verdc. [Convolvulaceae].



3. Celastrus paniculatus Willd. ssp. aggregatus K.M. Matthew ex K.T. Matthew [Celastraceae]
मराठी नाव : ज्योतिष्मती





4.  Gloriosa superba   Family‎: ‎Colchicaceae        मराठी नाव : कळलावी , अग्निशिखा






5. Trichosanthes cucumerina  Cucurbitaceae (Pumpkin family)    मराठी नाव : रान पडवळ





6. Ipomoea violacea and Ipomoea obscura

Trees

1. Antidesma ghaesembilla gaertn.


2. Premna serratifolia L. [Lamiaceae]   , Headache Tree/अरणी Arani, chamari, kharanarvel



3. Acacia nilotica subsp. indica    Babool Tree

4. Pterocarpus mapusium  मराठी नाव : बीजा

  
5. Anogeissus latifolia   मराठी नाव : धावडा      in Bloom




6. Thespesia populnea       मराठी नाव : परस पिंपळ