इंडोनेशिया चे फळे/भाज्या खाद्यप्रकार

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्ट असो की  लंच की  डिनर, भात हा प्रकार तिन्ही वेळेला खाल्ला जातो. भात नुसता उकडलेला किंवा त्याचा कसलातरी Flavored प्रकार असतो. शक्यतो सकाळच्या ब्रेकफास्टला उकडलेला भात तर लंच किवा डिनर साठी Flavored भात असावा.


केटूपाट सायुर (Ketupat Sayur)
चिकन किवा मीट स्टॉक पासून आणि नारळाच्या रसाच्या पासून  बनवलेले सूप असते आणि त्याबरोबर  दाबून बनवलेला भाताचा तुकडा (Pressed Rice Cake) खाल्ला जातो. त्याच बरोबर उकडलेले अंडे देखील खाल्ले जाते. 

नसी गोरिंग 


नसी कुनिंग 


मिए गोरिंग


 

No comments:

Post a Comment